ती शेवटची भेट अजुनही आठवते मला ..
जेव्हा पहिल्यांदाच पाहिले होते तुला .
डोळे भिरभिर ले होते , बघताच तुला ..
घाबरायला झाले होते मला ..
दिसायला तू रुबाबदार , ऐट तुझी न्यारी
कधीच वाटलच नव्हत नंबर वन होईल आपली यारी.
कमी शब्दात खूप काही बोललो ..
बोलून बोलून थकलो मग निशब्द झालो ..
परतीला निघालो एकमेकांना निरोप देऊन .
.प्रेमाने एकमेकांची गळाभेट घेऊन ..
.तो दिवस अजुनही आठवतो मला ..
अगदी जशाच्या तसा ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.