वृक्ष वल्लीच्या छायेत ...( त्याच्या किनाऱ्यावर वृक्ष आहेत समुद्र तो हसतो ...
सुख - दुःख प्रेम त्याग अनुभवतो ...
शांत शांत रात्री ,
एकटे पणाचे दुःख विसरतो ...
पाणी त्याची सावली तिच्याच मिसळतो ..
समुद्र पक्षी त्याची शोभा वाढवतो ..
किनाऱ्यावर त्याच्या वसलेलं वृक्ष ..
साथ देण्यास त्याची असे सदा दक्ष ..
मिळून मिसळून जगणे एवढेच त्यांचे लक्ष ..
भरती - ओहोटीच्या तालावर ,
मात करायची जीवनावर .....
असे मनी रुजवले ...
त्या समुद्राने स्वतःवर कुंपण घालून घेतले .जीवन त्याचे - छोट्या - छोट्या बहिणीसाठी त्यागीले ,( नद्या येऊन त्याला मिळतात )
मानवाची तहान भागवण्याचे वरदान त्यास लाभले ..जीवनसत्व ही त्यात अंकुरले ..( मीठ )
त्याच्या अस्तित्वाने मानवाचे कल्याण झाले ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.