नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 23, 2022

कल्पनेच्या जगात

कल्पनेने भरलेले जग ...
सुंदर वाटते ...
अनोळखी स्वप्न नजरेस भावते ..
छंद ते जीवास लावते ..

हळुवार मनी स्पर्श करते ..
अल्लड वारा तो , त्यासवे उडते ..
झेप घेण्याची  स्वप्न बघते ...
उमलून ही पुन्हा मातीत रुजते ..

शाल पांघरून 

..हुंदके येतात हंबरून ..

गायी - वासराच्या प्रेमाला येतो पुर ..
स्वप्नाच्या गावी ...गाते मी सुर ..

कल्पने च्या जगात मीच परी ..
आणि मीच राणी असते ..
प्रिन्स च्या येण्याची वाट बघत असते ....

दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...