नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 25, 2022

रंग त्याचे .

रंग त्या धनुचे जीवनी यावे ..
मन भरून जगण्यास प्रेरक ते ठरावे ..

नभी तेज त्याचे पसरलेले ..
प्रतिक ते अंतरातले ....
सप्तरंगाणी   सजलेले ..

प्रेमाचा रंग खासच ..
जीवनी येऊन ही राहिला तो भासचं ..
रंग धनुचे , लाभेल जीवनास ...
हा असे मृगजळासम आभास ..

रंगाणी त्याच्या मांडावी रास ...
माझ्यासाठी खास ....
 मनी वसे एवढीच एक आस ..

दुर्गा मते

2 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...