नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 18, 2022

आई का तू रागवली ?

आई तू का रागवली ?
चांदणीला ही आज लाज वाटली ..
ती ही माझ्याशी  न बोलू लागली ..

पांनानी ही हालचाल थांबवली ..
रातराणी ही उमलताना रडली ..
आई का तू रागवली ? 

दूधाची ही चव विरली ...
चिऊ - ताऊच्या घासाची ही गोडी संपली ..
आई का तू रागवली ? 

चांद पाठाची फुल गळून पडली .
अंग नात उभी तुझी सखी निर्जल राहिली .
आई का तू रागवली ? 

लेकीला तुझ्या दे उत्तर ...
आई का तू रागवली ? 
दुर्गा मते

1 comment:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...