पाहुनी तो आज मला पुन्हा हसला .
गोड बोलीनी निघून गेला .
गंध मनाचा दरवळू लागला .
स्वप्नात हि आता तोच दिसू लागला .
दिसन त्याचं रुबाब दार
मनात ऋतल खास ..
मला ही आता त्याला भेटण्याची आस ..
डोळे त्याचे घारे घारे .
.मनात शिरले प्रेमाचे वारे .
नाही बघायचे आता मंडवाचे किनारे ..
.हलके हलके आता ,
प्रितीचे बरसू दे चांदने ..
सप्त पदी ही आता ह्याच्या सोबत चालणे .
देवासमोर हेच एक मागणे .
देवा तू रे कर हे स्वप्न पुरे ..
नको ठेवू आयुष्याचे गणित अपुरे .
देवा तू रे कर हे स्वप्न पुरे.
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.