हे आभाळ आभाळ .. रिते रिते ..
बेसूर झालेले सुर गाते ..
तुझ्या माझ्या आठवांचे थवे त्यास बिलगले ..
मी दूर देशी येऊन ही तुझ्यातच अडकले ..
सूर नवे गवसले ..बेसूर झालेले .
डोळ्यात पाणी त्याने दाटलेले ..
भावनेचे काहूर मनी माजले ..
हे आभाळ .. रिते रिते ...
बेसूर झालेले सुर गाते..
सृष्टी ला आले तेज ..
आनंदाचे निघून गेले एज ..
हे कसे मला मिळाले स्टेज .
हे आभाळ आभाळ रिते .
बेसूर झालेले सुर गाते
वाळवी लागली सुखाला .
कवर मिळाली दुःखाला .
वाचा फुटली जगण्याला ..
हे आभाळ रिते रिते .
बेसूर झालेले सुर गाते ..
वाळवंट झाला आयुष्या चा ..
असा कसा झाला ,
शेवट तुझ्या - माझ्या प्रेमाचा .
असा कसा डाव हा नियतीचा ..
हे आभाळ रिते रिते ..
बेसूर झालेले सुर गाते ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.