नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 9, 2022

मला तुझ्या वचनाची गरज नाही

मला नाही गरज तुझ्या वचनाची ..
परिभाषा आहेस तू खरया प्रेमाची ..
आई लाडकी तू तुझ्या पिल्लाची ..

      माया -  ममता करुणा मनी वसे .. 
       लेकरासाठी जगणे हेच तुझे ध्येय असे .
       तुझ्या मनी प्रिय अप्रिय हा खेळ नसे ..

आई तू आहेस म्हणून मी आहे .
तरीही तुला कमीच लेखत आहे ..
पोटच लेकरू म्हणून तू वेळोवेळी माफ करत आहेस .
  
         भाग्यवान मी अशी आई मिळाली ..
          तिच्याच कृपेने आज मी रचना रचली ..
          पूर्व जन्मी ची पुण्याई आई तू माझी ..
          नेहमी साथ देईल मी तुझी ....
दुर्गा मते
     


1 comment:

  1. खूप छान सुंदर लिहले आहे

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...