असा एक ही क्षण नाही.
ज्यात तुझी आठवण नाही .
असा एक ही शब्द नाही .
ज्यात तुझी ओढ नाही .
क्षणो क्षणी आठवे तुझे बोल .
नाव तुझे मनी रुजले खोल ..
तू आहेसच एक भास अनमोल .
बोलण होत नाही व्याकुळतो जीव ,
वेळेलाही येत नाही किंव ..
कितीदा सांगू ..
तुझ्यात अडकलाय जीव.
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.