नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 2, 2022

मनास येऊन बिलगली ..

कविता मनास येऊन बिलगली ..
माझ्याशी संवाद साधू लागली ..

   सांग व्यथा तुझ्या आयुष्याची , 
   गुपित सांग तुझ्या पहिल्या प्रेमाची .
   हट्ट धरू लागली ..

विरह भोगलास का कधी .
दुःख विरहाचे मांडू शकतेस का रचनेमध्ये 
तुझे मन हलकेस सामावतेस का माझ्या मध्ये ..
विचारू लागली ..

    प्रेमळ शब्द तिचे हवे हवेसे वाटू लागले 
    आयुष्याचे गणित तरीही गुपितचं ठेवावे वाटले .

दुर्गा मते
©®

2 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...