नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 4, 2022

स्वतःसाठी जगणं योग्य

नेहमी शांत राहणे योग्य नाही ..
स्वतः साठी उभे राहणे चुकीचे नाही ..

    अन्याय नाही करायचा कधी सहन ..

    वेळीच योग्य त्या मार्गाने करायचे त्याचे दहन ..


कोनामध्ये किती ही जीव अडकलेला असेल .कोनामध्ये किती ही जीव अडकलेला असेल .
त्याला जर त्याची पर्वाच नसेल ..
तर त्या नात्याला पूर्ण विराम देणेच योग्य ..

    स्वतःसाठी जगणं खूपच छान .. 

 जगाल स्वतःसाठी तरच आनंद ठेवील तुमचा मान .

   जग ही कौतकाने घेईल तुमचं नाव ..

   दुर्गा मते


         

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...