नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 28, 2022

आई

आई शब्द ईश्र्वरा समान ..
नेहमीच करेन त्याचा सन्मान ..
मातेचा त्या चुकूनही करणार नाही अपमान ..

डोळ्यात तिच्या पाणी येईल ..
तिच्या डोळ्यातील पाण्याचं कारण मी असेल ..
असं जेव्हा होईल ...
तेव्हा मी एक मुलगी म्हणून योग्य नसेल ..

लहान पणापासून ते आतापर्यंत ..
खूप चुका केल्या .....
तरीही तिने क्षमाच केलं ..
खरच देवाने मला जन्मतःच ..
आई सारखं छान गिफ्ट दिलं ..
थॅन्क्स गॉड ...
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...