नाही कळले कधी ,
गीत ओठांवर हे आले कधी ..
सुर काळजाचे छेडताना झाले मी अजनबी ..
नाही कळले कधी ...
गुंज मनीचे मी बोलले तुला ..
तुझ्यात विसवतांना विसरले मला ..
नाही कळले कधी ..
वाट बघते हे पैंजण तुझी ...
त्याला ओढ आहे तुझ्या येण्याची ...
मी विसरली कशी ....
नाही कळले कधी ,
भाव माझे मला ..
सांगायचे राहिले तुला ..
नाही कळले कधी ,
सांगण्या आधी कळले तुला ..
नाही कळले कधी माझे मला ..
दुर्गा मते
खूपच छान...👍👌✍️🍫
ReplyDelete