अश्रू हे विनाकारण वाहू देऊ नका ..
अन्याय सहन करू नका ..
जिद्द आहे जगण्याची ..
मग का कमतरता असावी लढण्याची ..
रीत जगाची ,
समोरच्याला दुबळ समजण्याची ..
मग का चूक करावी आपण शांत बसण्याची ..
हक्कासाठी लढत राहणे ...
पहिले कर्तव्य असावे ...
निभवताना ते कोणावरही अन्याय होणार नाही ..
ह्यासाठी दक्ष असावे ..
No comments:
Post a Comment
Comments plz.