नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 15, 2022

स्वप्न दोघेही बघुया

माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर स्वप्न ..
हेचं आहे .

तू माझा शेवट पर्यंत मित्र असावास ...
तुझ्या मनात पाप कधीच न वसावं ..

पवित्र तू अंन तुझ मन ..
त्यामुळेच आज आला बघ हा क्षण ..

तुझ्या माझ्या मैत्रीवर खास कविता रचण्याचा ..
छंद आता हा जोपासायचा ..
सुरू झालेल्या ह्या मैत्रीचा प्रवास कधीच नाही थांबवायचा ..

स्वप्न हे फक्त  माझेच नसावे  ..
त्यात थोडेसे तुझ्याही मनाचे अंश असावे . 

नात्याच बीज दोघांनी रुजवलं ..
खत पाणी घालून आजवर हे नातं फुलवल ..
ह्या पुढेही हे नातं असच फुलवण्याच स्वप्न पाहूया . 
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...