नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 9, 2022

parts of attitude ..

आजकाल attitude ह्या शब्दाकडे कोणी नकारात्मक दृष्टीने बघत तर कोणी सकारात्मक दृष्टीने बघत . 
कोणाला attitude वाले माणसं आवडतात . तर कोणाला attitude वाल्या लोकांचा खूप राग येतो . 
पण माझ्या दृष्टीत attitude चे खूप प्रकार आहे . 
ते प्रकार आज मी ह्या लेखा मध्ये थोडक्यात मांडणार आहे . 

   1 ) सभ्य लोकांचा attitude ...
सभ्य माणसांना काही घेण देण जगात काय चाललय ह्याच्याशी . त्यांना फक्त आपलं काम भलं आणि आपण भलं ह्याच्याशीचं घेणं देणं असतं . जगात काय चाललय ह्याचा विचार करण्यापेक्षा ते आपल्या भवितव्याला काय बेस्ट असणार ह्याचा विचार करत जगत असतात . 
आणि लोकांना असं वाटतं काय घमंड आहे ह्या माणसात जगात काय चाललय ह्याचा जरा पण ; विचार करत नाही हा माणूस लोकांना त्याचं त्यांच्या आयुष्यात व्यस्थ राहणं ही खटकत असतं. 

2 ) असभ्य लोकांचा attitude ...
स्वारी मी असभ्य हा शब्द वापरला खरं तर हा शब्द वापरताना मला ही खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे . पण लिहिण्यासाठी महत्वाचा आहे . तो शब्द खरच स्वारी ....

तर , असभ्य लोकांचा attitude ....ते फक्त पकावू असतात . मी ह्याव करण अन् त्याव करण आणि वेळ आल्यावर काहीचं नाही . माझ्याशिवाय काहीचं होवू शकत नाही.  मी  आहे . तर , सर्व आहे . माझ्या शिवाय सर्वांची कामं अपूर्ण राहतात.  मनी मी पना थोडक्यात सांगायचं तर , फुगीर पना हा फुगीर पना सर्वानाच खटकतो.  पण हा ही एक प्रकारचा सुंदर attitude आहे .हा attitude पण सर्वांनाच नाही दाखवता येत.  तो दाखवण्यासाठी मुळात
अगांत attitude असावा लागतो . 

3 ) शांत लोकांचा attitude ....
शांत माणसं आपल्याला दुबळी वाटतात . ह्याच्यात काय दम असणार असं म्हणत , सगळेच त्याला इग्नोर करतात. किंवा कमी लेखतात.  इतरांपेक्षा शांत माणसाला कोणी ही कमीच लेखत . पण शांत वाटणारे पण सगळेच दुबळे नसतात . शांत पना हा त्यांच्या  अंगी 
असलेला एक चांगला गुण असतो . शांत शांत वाटणारे .
वारंवार त्यांना प्रुव्ह करण्याच्या फंद्यात पडत नाही..
पण जेव्हा ही ते स्वतःला प्रुव्ह करतात ना , तेव्हा एकदम
राडा करतात . नकळत पने सर्व सामान्यांच्या तोंडून एक वाक्य ऐकायला मिळत . " अरे वाटलं नव्हत हा पोरगा एवढा पुढं जाईल.  किती शांत होता हा कोणाला बोल म्हंटल्याने बोलत नव्हता . पण आज कौतुकास्पद कामगिरी केली .." 
असं म्हणत सगळेच त्याच कौतुक करतात.  सांगायचं एकच attitude चे पण खूप प्रकार असतात . 
पण मला सगळेच माहीत नाही . पण एक नक्की खूप प्रकार आहे . प्रत्येक attitude वाईट नसतो . Attitude मध्ये पण एक वेगळाच टॅलेंट असतो ..

थँक्यू सो मच ...
हा लेख लिहिण्याची आयडिया मला येवला सरांनी दिली.
पण मी एवढा ही परफेक्ट नाही लिहू शकले जेवढं सरांन
 वाटलं होतं . जेवढं सुचलं तेवढं लिहिलं ..

काही चुकल असेल तर क्षमस्व : 

दुर्गा मते
©®


1 comment:

  1. खुपच सुंदर वर्णन केले आहे

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...