नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 9, 2022

अवचित वळण ...

चढ उतार ठरलेले आहेत..
अवचित येणाऱ्या वळणांची भीती नाही ..

ती वळण ही बरच काही शिकवतात ,
आयुष्याशी ह्या नव्याने ओळख करून देतात ..

अंगी कमी असलेले गुण ही डेव्हलप होतात ,
वळणावळणावर मग तेचं साथ देतात ...

अवचित येणारी वळण वाईट कधीच नसतात ,
त्या वळणांना बघण्याची दृष्टी मात्र सकारात्मक हवी ,
तरच विचारप्रणाली मनी रुजेल नवी ...

जी जगण्यास ठरेल अनमोल ..
विचार करायला लावेल सखोल ...
अवचित वळण ही असतात अनमोल ,
मग पटेल ओळख ......

दुर्गा मते 
©®

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...