नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 3, 2022

सावित्री एक शक्ती ..

अन्यायाच्या अंधारातून ,
रखराखणाऱ्या वन वासातून ,
मुक्त केले तू स्त्रियांना ..

   स्त्री जातीचा सन्मान तू ,

  स्त्री गौरवाचा अभिमान तूच तू ,

  स्त्री शिक्षणाला आव्हान केले तू 

,स्त्री शक्तीचा अर्थ कळला तुला ,

तूच केला मुक्त झरा ,

रखरखनाऱ्या अन्यायाला तडीस नेले तू ,

      स्त्री शक्तीला अर्थ दिला तूच खरा ,
      स्त्रियांची आई होऊन ग ,
      अन्यायाला वाचा फोडली तूच ग ,
      सावित्री - सावित्री एक शक्ती ....

3 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...