डोळ्यांसमोर तुटताना पहायला आवडतो का कोणाला ?
घास भरवणाऱ्या आईला ,
रडताना पाहताना आवडत का कोणाला ?
25 वर्ष सुखाने चाललेला संसार ,
अचानक मोडताना पहायला आवडत का कोणाला ?
आकाशाच्या कुशीत घाबरून दडून बसलेला ,
चंद्र पाहायला आवडत का कोणाला ?
रोज घरात आई वडिलांचे होणारे ,
भांडण पहायला आवडत का कोणाला ?
उमलेल फुल कोमजुन जातं असताना ,
पहायला आवडत का कोणाला ?
सख्या आई वडिलांची ताटातूट होताना ,
आवडता का हे दृश्य कोणाच्याही लेकरांना पाहायला ..
हे हृदयस्पर्शी अनुभव अनुभवायला ..
आवडत का कोणाला ?
काल्पनिक रचना ..
No comments:
Post a Comment
Comments plz.