बघण्याची किती असते मला ओढ ..
तुझ नाक मुरडन लाजवाब ..
किती करू मी त्याची तारीफ आज ..
तुझा अबोला खरच खूप छळतो ,
मी तुला मनवण्याचा प्रयत्न करतो ,
तेव्हा खरच तुझा चेहरा खूप गोड दिसतो ..
मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो ..
लटका राग तुझा ,
सुरू होई पुन्हा प्रेम प्रवास माझा ..
वेडा हा राजा ...
आहे तुझाच दिवाना ..
म्हणून तर आलाय सोडवत रुसवा तुझा ...
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.