अनेक टप्यात बनतो पुस्तक आपला मित्र ,
आपल्याला योग्य मार्गाच्या दिशेने दाखवतो चित्र ..
जेव्हा मनात नकारात्मक विचारांची पेरणी होते ..
तेव्हा सकारात्मक तेचा सुगंध पुस्तकच घेवून येते ..
पुस्तक कधी इतिहास सांगतो ..
तर कधी इतिहास घडवणारा धडा शिकवतो ..
विज्ञानातून डिजिटल पिढी घडवण्याचे काम तो करतो ..
कोणी असो नसो सोबतीला ..
पुस्तक मात्र आवरजून असतो सोबतीला ..
पुस्तक हाच खरा मित्र माझा ..
आज सांगते तुम्हाला ....
पुस्तक माझा मित्र सांगताना आनंद होतो मनाला ..
त्याच्यामुळेच अर्थ आला , वो जगण्याला ..
Written by - durga mate
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete