नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 28, 2022

कोणाची हमी घेता येत नाही ....

मी लोकांना वेळेपेक्षा वेगाने बदलताना पाहिले ,
मी लोकांना त्यांचे वर्षाचे नाते क्षणात तोडताना पाहिले ..

कारण फार काही मोठे नव्हते मन दुरवण्याचे ..

निव्वळ खेळ होते ते गैरसमजाचे ..

    एकमेकांचे ओघळणारे अश्रू झेळणारे ..
     एका ताटात भांडून हक्काने जेवणारे ..
    
अचानक एकमेकांवर पेटून उठले ..
मैत्रीने शत्रूत्वाचे रूप धारण केले ...

       खेळच हे नशिबाचे ,
        चुकले का कोणास आजवर ते ..
  
कोण कधी बदलेल सांगता येत नाही ..
आता तर कोणत्याच व्यक्तीची हमी घेता येत नाही ..
Durga mate.
©®

काल्पनिक रचना असे कितीतरी माणस आयुष्यात येतात.  ते मनात घर करुन राहतात . त्यांच्या चांगल्या स्वभावाने आपलं मन जिंकून घेतात .


1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...