नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 29, 2022

गरज असते ..

जीवनात असते गरज सोबतीची ..
मग ती असो मैत्रीची किंवा प्रेमाची ..
    
    ती सोबत कला शिकवून जाते जगण्याची ..
    ती ओढ लावते जीवास गोड सहवासाची ..

प्रेमा पेक्षा मैत्री श्रेष्ठ मी मानते ..
प्रेमाला भवितव्य मिळेल ह्याची कल्पना नसते ..
मैत्रीचा शेवट होईल ह्याची भीतीच नसते ..

   जीवनात खरच गरज असते ..
   चांगल्या मैत्रीची निस्वार्थ प्रेमाची ..
    तिचं सोबत झुळूक घेऊन येते आनंदाची ..
    पहाट घेऊन येते कित्येक गोड क्षणाची ..
Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...