नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 28, 2022

तुला काय वाटतं ?

" तुला काय वाटतं ? मी सारखं सारखं तुला कॉल मेसेज करते म्हणजे , मला काही काम नाहीत . मी रिकाम टेकडी आहे का ? असं वाटतं असेल तर तो तुझा निव्वळ गैरसमज आहे . मी तुला एवढं महत्व देते कारण माझं स्वतः पेक्षा जास्त प्रेम आहे . तुझ्यावर . आपल नातं खूप इंपॉर्टन्ट आहे माझ्यासाठी ..स्वारी म्हणजे होतं . "

आता पर्यंत तिला ज्याच्यासाठी जगायचं होतं . ती त्याच्याशी बोलत होती . म्हणन्यापेक्षा ती त्याला त्याचा फायनल डिसिजन सांगत होती . मात्र तो मठपने तिच्यासमोर उभा राहून नुसत तिचे एक्स्प्रेशन न्याहलत होता. 

" तुला काहीच फरक पडत नाही का रे ? मी एवढी बोलतेय एवढा जीव जाळते य तुझ्यासाठी . काहीतरी बोल ना रे " अस म्हणत ती सारखी आक्रोश करत होती . पण तरीही त्याला काहीही फरक पडला नाही.  पण शेवटी तिचा आक्रोश एवढा वाढला त्याला ते आवडल नाही . त्यावर तो एवढंच बोलला ..

" मी तुला आधीच संगतीलेल होतं . मी मूड नुसार वागतो . माझा मूड असेल तर , बोलतो . हसतो . जेवतो खातो पितो . खुश राहतो . "

" तुझ्या मूड मध्ये मी कुठेच नाही का रे ? " ती कळलीने बोलली ..

" ते नाही माहीत मला .."

" हा ..तुला काहीही विचारल तरी तुला काहीच माहीत नसत . हे नेहमीच आहे तू ..mr.r.k नाती ही मुडवर नसती टिकतं . ती एकमेकांच्या भावना जपून टिकवावी लागतात . हेचं तुम्हाला आजपर्यंत कळलं नाही . आणि मला ही अशा एकदम खालचे विचार करणाऱ्या माणसाची प्रेयसी होण्यात काडीचा ही intres नाही . बाय कायमचं ."
असं म्हणत ती त्याला कायमची सोडून गेली .

जो मूड नुसार वागतो ना तो कधीच कोणालाही खुश नाही ठेवू शकत त्यामुळे त्याच्या पासून चार हात लांब रहीलेलेच बरं ..
दुर्गा mate
©®

1 comment:

  1. सुंदर लिखाण 👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...