माझ् आयुष्य मला खूप प्रिय आहे ..
जस बी आहे , तस खूप सुंदर आहे ...
दुःख आहे म्हणून मी नाराज नाही हे ,
दुःख सरून सुख मिळेल आता ही आशा ही नाही हे ..
जे आयुष्यातून निघून गेले ,
त्यांनी परत यावं ही आस ही नाही हे ..
माझं आयुष्य जस बी आहे .. तस खूप सुंदर आहे ..
आता कोणासाठी ही मनात फिलींग्ज नाही हे ..
कोणावर प्रेम करण्याची ईशा ही नाही हे ..
प्रेम करण्याची ईशा नाही म्हणून कोणाचा तिरस्कार करायचा हे माझ्या तत्वात नाही हे ..
माझं आयुष्य जस बी आहे तस मला खूप प्रिय आहे ..
ह्या चार भिंतीत ही , मी खूप खूष आहे ..
चार भिंती पलीकडचं जग बघण्याची आता आस ही नाही हे ..
माझं आयुष्य जस बी आहे , तस मला खूपच प्रिय आहे .
Written by - durga mate
खूप सुंदर रचना केली नित्या👌👌👌👌
ReplyDelete