नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 22, 2022

नाते ..

नात्याला प्रयत्नांची गरज असते ,
आणि प्रयत्न प्रेमाने पूर्ण होतात ...

गरजेपेक्षा जास्त समजून घेणं ,
असू द्याव नात्यात ...
भांडण ही जरासे हवेत वो ...
तरच प्रेमाची बाग फुलते ..

गैरसमज क्षणात सोडवावे ,
आपले पणाने एकमेकांचे मन जिंकून घ्यावे ...

नाते क्षणो क्षणी बहरावे ...

प्रयत्न पूर्वक नाते हे जपावे ...
जरी नावा - गावात नाही उतरता आलं ..
तरीही एकमेकांच्या मनात कायमच फिक्स होता आलं पाहिजे .....
Written by - durga mate 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...