प्रभा जेव्हा येते दारी ..
ऐकू येते कृष्ण सखयाची बासरी ..
निशा जेव्हा येते भेटीस ...
कळप दिसतो नयनांना माझ्या ..
कृष्ण सखयाचाच ...
सावळे जरी त्याचे रूप ..
देई नय नांस सुख ...
सावळा कृष्ण माझा ..
खरच आहे वो ह्या धरणीचा खरा राजा ..
जेव्हा जेव्हा येई संकट ह्या मायभुमिवर ..
करी त्याचे अद्भुत रूप धारण ....
खरच आहे तोच ह्या पृथ्वीचा पालन हारण ..
Written by - durga mate ..
अप्रतिम 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम👌👌👌
ReplyDelete