नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 23, 2022

ती चूक पुन्हा घडू द्यायची नाही ..

तुटलेला विश्वास हा तुटलेल्या आरशा सारखा असतो ,
जो कधीही दुरुस्त करता येत नाही ......

कधी कधी कळत - नकळत विश्वासाला तडा जातो ..
पण नंतर तो विश्वास परत कधीच नाही मिळवता येत .
आणि आपण ही तो विश्वास परत मिळवण्याच्या नादात पडायचं ...
सोडून द्यायचं जिथल्या तिथं ...
पुन्हा तिकडे पाठ फिरवून ही नाही बघायचं ..
विश्वासाला तडा कळत नकळत गेलेला असतो .
तेव्हा  खूप त्रास .. ज्याच्या विश्वासाला तडा गेला त्याच्या पण आणि ज्याच्याकडून गेला त्याला पण त्यामुळे पुन्हा
नाही ठेवायची अपेक्षा गमावलेला विश्वास परत मिळवण्याची .
हा पण एक लक्षात ठेवायचं जी चूक एकदा हातून घडली ती चूक पुन्हा नाही घडू द्यायची ...
Written by - durga mate ..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...