माझी लव्ह मी कुणाला बी सांगायचे नाय ...
ज्याच्या प्रेमात पडले त्याला बी नाय ..
त्या कृष्ण सख्याची मी प्रेम दिवाणी ..
तरी त्याला बी नाय ...
माझी लव्ह स्टोरी मी कुणाला बी सांगायची नाय ..
जळतो जीव ज्याच्यासाठी ,
नजर कुणाची त्याला लागू देणार नाय ..
माझी लव्ह स्टोरी मी कुणाला बी सांगायची नाय ..
जरी नाही झाले त्याची तरी रडणार नाय ..
त्याच्या सहावसाशिवाय हवं मला तरी काय ..
माझी लव्ह स्टोरी मी कुणाला बी सांगायची नाय ..
त्याच्याशिवाय मी कोणाची होणार बी नाय ,
तरीही सांगते माझी लव्ह स्टोरी मी कुणाला बी सांगायचे .नाय ...
Written by - durga mate
भारीच की नित्या...👏👏👏
ReplyDeleteवा, भारीच की👌👌
ReplyDelete