नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 8, 2022

आठवण माझी

आठवण माझी ,
त्यात ओढ तुझी ..
हिंदोळ्यावर रोज झुलते मी ,
स्वप्न घेऊन उराशी ...

हलकं हलकं वाटतं ,
जेव्हा मन माझं ,
तुझ्यासमोर रीत होतं ..

माझ्या हर एक ,
प्रोब्लेम वरच सल्युशन ,
 तुझ गोड हास्य असतं ..

आठवणींच्या हिंदोळ्यावर ,
झुलतांना तू सोबत असावं ,
सारखं वाटतं ..

तू नसतांना आयुष्य नकोस वाटतं ,
श्वास घेणं मुश्किल होतं ,
तुझ्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतं ,
ते खऱ्या अर्थाने कळत ..

दुर्गा मते 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...