खेळण्यासाठी तर खूप गोष्टी आहे .
मग माणसं भावनांशी का खेळतात ?
शरीरातील खूप पार्ट आहेत .
जे की दुखवता येऊ शकतात ..
मग वेडे लोकं मनाचीच का निवड करतात ?
यातना तर खूप असतात ..
मग विरहाच्याचं का त्रासदायक ठरतात ?
ती त्याच्यावर जिवापाड प्रेम करते ..
मग का तरीही तो तिला ,
टाइम पास म्हणून युज करतो ?
असंख्य स्वप्न बघितलेली असतात ,
तिने त्याच्या साथीने ..
तो नेमकं तेचं का विसरतो ?
जेव्हा ही केव्हा मी विरहात ,
चाचपडत असलेली मैत्रीण बघते ना ..
तेव्हा तेव्हा मला प्रश्न पडतो ....
No comments:
Post a Comment
Comments plz.