तुला मला सोडून जाताना ..
मी तुझ्यात गुंतले ..
हे बघून लगेच ..
वेगळं होण्याचा निर्णय घेताना ...
माझे मन तुझे झाले ..
कळताच तू तुझे मन बदलले ..
असे कसे वागणे तुझे जगा वेगळे ..
ज्याच्या मुळे खरच मी हतबल झाले ..
पौर्णिेमेचा चंद्र प्रकाश देता देताच ..
अमावस्येचा काळोख देऊन गेलास ..
असा कसा रे तू चंद्र माझ्या मनातल्या नभातला ...
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.