नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 19, 2022

तूच श्वास माझा

तूच आहेस मला नेहमी हसवणारा ,
तूच आहेस माझ्या स्वप्नांना सजवणारा ..

राजकुमार माझ्या दिलदार मनाचा ...

साक्षीदार माझ्या आयुष्यातील गोड क्षणाचा..

तूच आहेस सप्तपदी सोबत चाललेला ..

सात वचनांचा आनंद देऊन गेलेला ..

तूच आहेस माझा राम आणि श्याम ..
तुझ्यापुढे आयुष्य मी माझ ठेवते  गहाण...

तूच आहेस माझा श्वास ....
तुझ्यासाठी जगणं हाच एक ध्यास ...

तूच शिकवलं मला जगायला ..
रडताना हसायला ...
आयुष्य हे आनंदाने जगायला ..

तू आयुष्य झालास माझं ...
शेवटच्या क्षणी हे मन भरून भरून ..
कौतुक करतय तुझ . 
Written by - durga mate 

3 comments:

  1. वाऽऽऽ!!! अप्रतिम लिहले आहे खूप अर्थपूर्ण शब्द रचना केली आहे

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना..खूप खूप छान👌👌👌👌💐💐💐

    ReplyDelete
  3. क्या बात है ....अतिशय सुंदर

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...