नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 20, 2022

शोधतोय मी ..

आनंदाचा एकमात्र क्षण शोधतोय ,
माझे सर्व दुःख लपवण्यचा प्रयत्न करतोय ...
काळा नुसार स्वतः ला बदलतोय ..
नव उमेदीने जगण्याचं बळ मी शोधतोय ..

अनुभवात मी होरपळतोय ..
खाच खळल्यात मी वनवास भोगतोय ..
कोणी एक क्षण आनंदाचा भाड्याने देईल का ? 
ते मी बघतोय ....

अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली यार ..
ज्याच्यासाठी जिवाचं रान केलं ...
त्यांनीच आरोपाचे शिक्के भाळी मारले ..
मला कुटुंबानेच आज मला वाळीत टाकले ...

खरच मी आज शोधतोय ..
आभासी जगात ..
एकट राहण्याचा मंत्र ...
भूतकाळ विसरून जाण्याचा शस्त्र ......
होऊन निशब्द ..
Written by - durga mate 

3 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...