नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 26, 2022

पहिलं प्रेम आहेस तू ..

तू ते पहिले प्रेम आहेस ,
जे मी कधीच विसरणार नाही ..
तू अशी भावना आहेस ,
जी कधीही मिटणार नाही ..

तुला विसरण्याची ताकत नाही , रे माझ्यात ..

कारण हा वेडा जीव अडकलाय ना तुझ्यात ..


तू पहिलं प्रेम आहेस माझ ..

तुझ्या आधी आयुष्यात कोणी आलचं नव्हत ..

तुझ्या एवढं देणं महत्व ..

मला कोणाला जमलंच नव्हत ..

कारण तू पाहिलं प्रेम आहेस ना माझ ..
तू एक निशब्द भावना आहेस माझी ...
Written by -  durga mate

काल्पनिक रचना माझ्या वास्तवाशी संबधित नाही ..

1 comment:

  1. वाहह... खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी रचना नित्या...👏👏😍🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...