नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 31, 2022

माझं हास्य .

हास्य असतेच नेहमी चेहऱ्यावर फुललेले ..
जणू जन्मतःच वरदान ते मला भेटलेले ..

मी कितीही रडत असले ना ,

तरी क्षणात हसते ...

का रडत होतीस एवढा वेळ .

स्वतः लाचं विचारते .आणि पुन्हा हसते ..

माझ् हसण पण जगावेगळ्चं मनातल्या मनात ..

फुलते आणि विरगळते ते ही क्षणात.  

तुम्ही मला कधीही बघा.  

मी तुम्हाला खलखलून हसतांनाचं दिसेल ..
चेहऱ्यावर बारा वाजलेले कधीच नसेल ..

मला माझ्यातील सर्वात जास्त जी गोष्टी आवडत असेल ना ती म्हणजे माझी smile ..तिच्याशिवाय मी अपूर्ण च आहे ...ही कविता काल्पनिक बिलकुल नाही हे वास्तविक आहे ..


3 comments:

  1. Good. अशीच हासत रहा.

    ReplyDelete
  2. छानच...... 👌👌👌

    ReplyDelete
  3. हो ग तू आहेसच स्वीट पिल्लू...👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫😘💞तुझी स्माईल पण...✍️👌👍🍫🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...