खूप मिस केलं तुला.
तू रिप्लाय नाही दिला मला ...
काही हरवल्या सारखं वाटतेय ..
जे कधीचं जवळ नव्हत ..तेच हरवलंय.
का कुणास ठाऊक ?
आज खूप सून सून वाटतंय .
तुझी खूप आठवण येतेय.
तुझ्याशी बोलावंस पण वाटतंय.
पण आता ठरवल ..पुढचे चार दिवस तुला बिलकुल मसेज नाही करणार .
शक्य नाही . पण अशक्य पण नाही. .
काल्पनिक रचना ..
No comments:
Post a Comment
Comments plz.