तुझ्या पावलानी घर जपले ..
कुशीत येता तू , मी नव्याने जन्मले.
पाऊले तुझी जशी ..
लक्ष्मीची चाऊल ..
अगणी पडले पाऊल .
झाले मी भाग्यवान ..
तुझ्यासाठी सोसल्या कळा ..
त्या कळ्या तूनी जन्मला .
आनंदाचा सोहळा...
पिकला जसा हिऱ्या मोत्याचा मळा .
तुझ्या पावलानी घर जपले ..
कुशीत येता तू मी नव्याने जन्मले ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.