साद घाली मनाला ..
तेरी याद आती है राजा ..
हर एक क्षणाला ...
किती तुझ्या आठवात बसू झुरत ,
प्रेम पत्र तू दिलेले ,
किती ठेवू दडून मनाच्या कुपीत ....
असू डोळ्यांतले ,
किती रे वाहू ,
फुलांचे सुगंधाचे अत्तर ,
कसे रे जीवनी मी लेवू ,
तू आलास आयुष्याला
गंध नवा लाभला ,
जणू जिवंत पणीच स्वर्ग मिळाला ..
तू गेलास ,
आयुष्यातील गंध घेऊन ,
स्मशानभूमीत जिवंत मनाची ,
अन् आयुष्यातील कित्येक क्षणांची चित्ता पेटून ..
आयुष्याचा गंध गेला ,
जेव्हा सख्या तू ,
सोडून मला गेला ...
आयुष्यातील किती तरी गोड क्षण ,
जे होते तुझ्याबरोबर घालवायचे ,
ते अपूर्णच राहिले .....
आयुष्य जणू क्षण भंगुर झाले ....
ही केवळ काल्पनिक रचना आहे . माझ्या आयुष्याशी निगडीत नाही ...
Durga mate
©®
खूपच छान...👍👌✍️🍫
ReplyDelete