नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 3, 2022

आयुष्याच्या तराजूत ...

आयुष्यात तराजूत ..
सर्व गोष्टी समप्रमाणात ठेवल्या ,
सुख - दुःख सर्वांनाच वावं दिला ..

पण अचानक काटा बिघडला कर्माचा ,
उध्दार होऊ लागला आई वडिलांच्या संस्कारांचा ..

किती पत योग्य आयुष्याची हे बेरीज ..
आई वडिलांच्या संस्कार वजा करा ..
फक्त माझ्याच नाही  तर ,  प्रत्येकाच्या आई वडिलांचे
संस्कार वजा करा ..

कोणतेच आई वडील वाईट साईट ,
 शिकवत नाही लेकरांना हे मान्य करा ..
आयुष्याच्या तराजूत आई वडिलांचे संस्कार 
काढण प्लीज वजा करा ...

दोष द्यायचा आहे ,
तो त्या मुलीला द्या , किंवा त्या मुलाला द्या .
आई वडिलांचा काय दोष त्यांच्या संस्काराचा का उद्धार .
प्लीज हे सगळं बंद करा ..

Written by - durga mate 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...