ढळला सुर्य तो कणखर वृत्तीचा ..
आकाशाशी एकरूप झाला डोंगर माझ्या दुःखाचा ..
आशा ही मावळली , निराशा ही मावळली ..
सांज वेळ ही जणू माझ्यासाठी अवतरली ..
मला साद घालू लागली ..
ढळणाऱ्या सूर्या खाली मला निजवू लागली ..
" आज बाई तू सोड चिंता सारी ..
मोकळा श्वास घे देवाच्या दारी .."
सांगू लागली ..
कणखर किती तो सुर्य तरीही ढळतो.
मग का बर आपण दुःखापुढे नतमस्तक होतो .
मला विचारू लागली ..
दुर्गा मते
छानच 👌👌👌
ReplyDelete