नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 16, 2022

ऑनलाईन प्यार की दास्तान ..

कधी कधी वाटतं ,
उगाच झाली ओळख आपली ..
अशी आभासी आणि नकली ..
उगाच रंगली प्रेम कहाणी ही आगळी वेगळी ..

तू दूर देशीचा राजा ,
मी माय देशीची राणी ..
अशी कशी रे  ही प्रेम कहाणी ..

तू आता बोल ,
भेटायला ये ..
मी लगेच सगळे काम सोडून भेटायला येतो ..
सहज बोलून जातो ..

शब्द तुझे ऐकताच ...
मला ऐकायला नसतं आलं ..
तर किती बरं झालं ...
मनापासून वाटतं ..

किती खुश होते .
नुसते फोटो तुझे बघून ..
त्या निर्जीव फोटो लाही ..
किस करते हसून हसून,😜😜

डोळे आतूरले ,
तुला प्रत्यक्ष बघण्यास ..
आनंदाने एक घट्ट मिठी तुला मारण्यास ..
मी आता खरच आतुरले ..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...