नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 17, 2022

नाही मी हार मानणार ..

थकले जरी पंख माझे ..
तरी मी भरारी घेईन ..
पंखांना माझ्या नव्याने बळकट करेन ..

सरली आशा  मनाची जरी ,
उमेद असेल ही बाकी तरीही ..
ती जगण्यास प्रेरीत करील ..

 जरी अपयशाने  ठाण मांडून ठेवले ..
यशाचे दरवाजे बंद केले ..
तरीही मी प्रयत्नाचे नाही ,
ठेवणार शस्त्र खाली ...
जिद्दीने प्रयत्न करेन यशाचा होण्यास वाली ..

प्रयत्न करूनही थकले ,
आता हार माननेच योग्य ...
हे जरी मनास पटले ..
तरीही नाही हो मी हार मानणार ..
जिद्दीने पुन्हा नव्याने लढणार ...
Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...