Dear besti 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आज माझ्या बेस्टीचा म्हणजे जयश्री ताईचा वाढ दिवस आहे . तिला वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...
तुला रचनेत कस मी सामावू , शब्द कमी पडतील एवढी तू सुंदर , मला लहान बहीण नाही ..तिची कमी तू पूर्ण केली ... प्रतिलीपी मुळे खूप चांगले वाईट अनुभव आले .
पण नशीब चांगलं तुझ्यासारखी एक जिवाभावाची बहिण , मैत्रीण मिळाली...
खूप काही शिकवलं , मी लहान म्हणून सगळ्या चुका माफ केल्या. तू मला दिलेली सर्वात महत्वाची शिकवण मी आज इथे लिहिणार आहे.
जयश्री ताईने मला एक खूप महत्वाची शिकवण दिली .
शब्द जरा जपून वापरावे ..एकदा बाहेर पडलेला शब्द वापस घेता येत नाही . नाती लगेच तुटतात त्यामुळे शब्द जपून वापरावे . थँक्यू सो मच ताई तुझ्यामुळे मी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा संकल्प केला आणि पूर्ण पण करणार आहे . कारण तू सांगितलेलं आवडल मला ...
Thankyou so much dear besti ...
And once again many many returns happy of the day 💐💐💐💐 god bless you dear ..
जपायला शिकवली विण नात्याची ,
यशोदा जशी कृष्णाची तशीच जयश्री ताई माझी ,
श्रीमंत मनाची ही जयश्री ताई ....
ताई माझी लाडकी ...
ईश्र्वर तुला सैद व खुश ठेवो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना ..........
नेहमी योग्य ते सांगते सोशल मीडिया वर कोण कोणाचा नाही . हे लक्षात ठेव . सर्वांशी जरा जपून मैत्री कर . कोणालाही जास्त जवळ करू नकोस. त्रास तुलाच होईल . हे ही तिचं सांगणं खूप आवडत मला ...म्हणून मी प्रतीलिपी सोडून दिली कायमची ...
पण हीच्यासाठी आज परत आले कारण ही माझी besti आहे ना ...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteखूपच छान... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यशश्री..🌹🍫🍫🎂🎂🍫🍫💐💐💐
ReplyDeleteखुप सुंदर रचना केलीत
ReplyDeleteवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
ReplyDelete