व्यभिचार ...
नको मानवा तू मानवास रडवू ,
इतरांच्या डोळ्यातील अश्रू पाहून खुश होवू ...
आज तू ज्याच्यावर हसशील ,
काय सांगा उद्या तू त्याच्या मुळेच रडशील ...
वेळ ही कधीच स्थिर नसते ,
सतत बदलतं असते ....
माणुसकी ची शिकवण तू कधीही विसरू नको ,
माणुसकीचे मोल जपण्यास माघार घेऊ नकोस ...
सोडून दे व्यभिचार ,
जो करेल तुझ्या मनाचा नास ,
जग रे मानवा तू माणूस म्हणून खास ..
Written by - durga mate ..
सुंदर
ReplyDeleteफारच सुंदर विचार..👌👌👍
ReplyDelete