कल्पना माझी माझ्यावर रुसली की काय ?
विचार माझे लपून बसले की काय ?
काहीचं कळेना ....
मला आज काहीचं सुचेना ...
शब्दही बोलके होईना ...
वाक्य माझ्याशी संवाद साधेना ...
सुचेल तरी कसं ,
ह्या चार भिंतीत ..
विषय तरी कुठून येतील ...
माझे शब्द तरी का माझ्याशी बोलतील ?
वाक्य ही माझी माझ्याशी अबोलाच धरतील ...
आज विचार माझे निशब्दचं होतील ...
आज मला छान अस काही सुचेना ....काय माहित काय झालं . उद्या करते छान काहीतरी ट्राय ...
दुर्गा मते ...
हे पण छान आहेच की... 👌👌👌
ReplyDeleteवा,खूप छान 👌👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर अप्रतिम
ReplyDelete