नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 1, 2021

हसत खेळत ...

सहज सोपी ह्या जीवनाची  भाषा ,
आनंदाने जीवन व्यतीत करावे ..
मनी बाळगावी आशा ...

मिळालेलं हे सुंदर आयुष्य ,
जगावे हसत खेळत ....

कधी आठवणीत ,
कधी साठवणीत ...

कधी भूतकाळात ,
कधी वर्तमानकाळात ,
तर कधी भविष्याचे सुंदर स्वप्न रंगवत 
आयुष्य हे जगावे ....
हसत खेळत .....


3 comments:

  1. वाहह.. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. वाहा... अतिशय सुंदर

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...