अव्यक्त हे प्रेम माझे ,
त्यात शब्द गुणगुणते तुझे ...
अनोळखी हे भाव माझे ,
त्यात नाव ही तुझे ...
अव्यक्त ह्या प्रेमात ,
वाट पाहते तू व्यक्त होण्याची ...
मनाला बहर आणणाऱ्या ...
त्या अडीच शब्दांची ...
अव्यक्त ह्या प्रेमात ,
स्वप्न गुंफली रे खूप सारी ,
तूच आता माझ्या ....
आयुष्याची कहाणी ...
आणि मीच तुझी ....
जीवनवाहिनी ....
दुर्गा मते ...
No comments:
Post a Comment
Comments plz.