नकळतपणे होऊन जात ,
ते प्रेम असतं ,
जगापासून ते लपूनचं राहत ,
कुणाला ते कळतही नसत .
भास आभासातून निर्माण होत ,
मनाच्या तळाशी येऊन रुजत ,
प्रेम ते प्रेम ते प्रेम असतं ,
काव्यात उतरवणं ही अशक्यच असतं ...
त्याच अस्तित्वच नसतं ...
प्रेम ते प्रेम असतं .
दुर्गा मते ..
अप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर प्रेमाची व्याख्या सांगितली
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌💐💐💐
ReplyDeleteअतिशय सुंदर च 👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete