अव्यक्त ह्या प्रेमात ,
गुरफटले मी खूपच ..
आता नकोसे वाटते ..
हे गुरफटने ...
त्रासदायक किस्से जीवघेणे ..
वाटायला लागलं
उगाच थांबले तुझ्यासाठी
उगाच दुःखवल स्वतःला ..
अव्यक्त ह्या प्रेमासाठी ...
थांबवस वाटतं ..
आता इथे क्षणभर ...
नाही थांबले तर ,
उगाच त्रास होईल आयुष्यभर ..
दुर्गा मते ...
No comments:
Post a Comment
Comments plz.